
टिव्ही अभिनेत्री आणि ‘बिग बॉस 14’ ची विजेती रुबीना दिलैक लवकरच बाळाला जन्म देणार आहे. सध्या ती प्रेग्नेन्सी एन्जॉ़य करताना दिसत आहे. नुकतेच तिने इंस्टाग्रामवर प्रेग्नेसी फोटोशूट शेअर केले आहे. फोटोंमध्ये फार दिसत असून तिचे हे फोटो व्हायरल होत आहेत.
रुबिनाने पुन्हा एकदा तिचे मॅटरनिटी फोटोशूट केले असून तिने आपल्या इंस्टाग्रामवर त्याचे फोटो शेअर केले आहेत.
या फोटोशूटमध्ये रुबीनाने घेरदार गोल्डन ड्रेस घातला होता. ज्याच्यासोबत तिने गळ्यात सोनेरी रंगाचा नेकलेस घातला आहे आणि केस कर्ली केले आहेत.
या फोटोंमध्ये ती आपले बेबी बंप दाखवताना दिसत आहे,
ओव्हरऑल लूकमध्ये रुबीना खूपच सुंदर दिसत आहे. प्रेग्नेंसी ग्लो तिच्या चेहऱ्यावर दिसत आहे.
फोटोशूटमध्ये तिने एकापेक्षा एक भन्नाट पोज दिल्या आहेत.