रशियाचा युक्रेनवर पुन्हा ड्रोनहल्ला; हिंदुस्थानी औषध कंपनीचा प्रकल्प उद्ध्वस्त; एकाचा मृत्यू
रशिया-युक्रेनमधील संघर्ष अद्याप सुरूच असून आज पुन्हा एकदा रशियाने युक्रेनवर ड्रोनहल्ले केले आहेत. यामध्ये कीव्ह, निप्रो, खारकीव्ह, डोनेत्स्क, सुमी आणि झापोरिझिया या प्रदेशांना लक्ष्य करण्यात आले. दरम्यान, सुमीमधील एका हिंदुस्थानी औषध निर्मिती कंपनीचा प्रकल्प पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. त्यात एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे युक्रेनमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. … Continue reading रशियाचा युक्रेनवर पुन्हा ड्रोनहल्ला; हिंदुस्थानी औषध कंपनीचा प्रकल्प उद्ध्वस्त; एकाचा मृत्यू
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed