रशियाचं 50 प्रवाशांना घेऊन जाणारे विमान बेपत्ता, चीनच्या सीमेजवळ अचानक रडारवरून झालं गायब

रशियामध्ये 50 प्रवाशांना घेऊन जाणारे एक प्रवासी विमान बेपत्ता झाले आहे. सायबेरियाच्या एंगारा एअरलाईन्सद्वारे चालवले जाणारे हे विमान होते. हे विमान अमूर प्रांतातील टिंडा शहराकडे जात असताना अचानक रडारवरून गायब झाले. चीनच्या सीमेजवळ हा प्रकार घडला. सायबेरियाच्या एंगारा एअरलाईन्सकडून चालवल्या जाणाऱ्या एएन-24 या प्रवासी विमानाचा रशियन हवाई वाहतूक विभागाचा संपर्क तुटला आहे. या विमानामध्ये 43 … Continue reading रशियाचं 50 प्रवाशांना घेऊन जाणारे विमान बेपत्ता, चीनच्या सीमेजवळ अचानक रडारवरून झालं गायब