न्यूझीलंड महिला संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात अशक्य वाटणारा विजय मिळवत क्रिकेट इतिहासात सुवर्णअक्षरांनी आपले नाव कोरले आहे. दक्षिण आफ्रिकेने विजयासाठी दिलेल्या 348 धावांचे डोंगराएवढे आव्हान न्यूझीलंडने यशस्वीरित्या पार केले. या विजयासह न्यूझीलंडने 2025 च्या विश्वचषकात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेल्या 339 धावांच्या पाठलागाचा विक्रम मोडीत काढला असून, महिला एकदिवसीय क्रिकेटमधील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा … Continue reading मुंबई इंडियन्सची खेळाडू चमकली; न्यूझीलंडचा नवा इतिहास, दक्षिण आफ्रिकेला पराभवाची धुळ चारत टीम इंडियाचा विक्रम मोडला
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed