सामना अग्रलेख – भाजपची सुंता!

उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्रातील सर्वच निवडणुकांत भाजपने ‘एआयएमआयएम’ म्हणजे मियाँ ओवेसींची छुपी मदत वारंवार घेतली. मतांच्या फाळणीसाठी ओवेसी हे भाजपच्या कामास येतच असतात. आता झाडामागचा हा रोमान्स उघड्यावर आला. भाजपचा हा नवा सत्ता पॅटर्न आहे. महाराष्ट्रात ओवेसी येऊन ‘बांग’ देऊन गेले की समजायचे, भाजपने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. भारतीय जनता पक्षाला स्वतःची विचारधारा नाही. … Continue reading सामना अग्रलेख – भाजपची सुंता!