सामना अग्रलेख – सरन्यायाधीश साहेब, जे बोललात ते करा!

तेलंगणातील गद्दार आमदारांना विधानसभा अध्यक्षांनी अपात्रतेच्या याचिकांबाबत सात महिने नोटिसाच पाठवल्या नाहीत यावर सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली. पक्षांतरबंदी कायद्याची उपयुक्तताच त्यामुळे कमजोर पडते हे सरन्यायाधीश भूषण गवई व न्या. ए. जी. मसीह यांना मनापासून वाटत असेल तर त्यांच्याच दारात पडलेल्या लोकशाहीला संजीवनी देण्याची जबाबदारी त्यांचीच आहे. महाराष्ट्रात एकाच वेळेस घाऊक पक्षांतरे झाली. त्यांचा निकाल … Continue reading सामना अग्रलेख – सरन्यायाधीश साहेब, जे बोललात ते करा!