सामना अग्रलेख – बालिशपणाची हद्द!

साऱ्या जगात आपणच भांडणे लावायची आणि वैर व वैरी निर्माण करून असंख्य देशांना शस्त्रांस्त्रांचा पुरवठा करायचा हा अमेरिकेचा मूळ धंदा आहे. शिवाय हा देश ताब्यात घे, त्या देशावर हवाई हल्ले कर, हे अमेरिकेचे पारंपरिक उद्योग डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळात तर अधिकच वाढले. तरीही ट्रम्प महाशयांना शांततेचा नोबेल पुरस्कार कुठल्याही परिस्थितीत हवा आहे व त्यासाठी त्यांनी … Continue reading सामना अग्रलेख – बालिशपणाची हद्द!