सामना अग्रलेख – भीषण दुष्काळाची चाहूल!

मान्सूनने दांडी मारल्यामुळे आधीच उष्णतेच्या लाटेत भाजून निघालेल्या महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. प्रशांत महासागराचे वाढलेले तापमान आणि अरबी समुद्र, बंगालच्या उपसागरासह हिंदी महासागरातील पर्जन्यवाढीसाठी आवश्यक असणाऱ्या घटकांची स्थितीही तटस्थ असल्याने एल निनोचा प्रभाव आणखी तीव्र होण्याचा धोका वाढला आहे. दीडशे वर्षांतील सर्वात मोठ्या एल निनोचे हे नैसर्गिक संकट म्हणजे कमी पाऊस व भीषण … Continue reading सामना अग्रलेख – भीषण दुष्काळाची चाहूल!