सामना अग्रलेख – प. बंगालातील लढाई, निवडणूक आयोगाचे अराजक

पंतप्रधान मोदी यांनी प. बंगालातील प्रत्येक जिल्ह्यात सभा घेतली व गृहमंत्री अमित शहा यांनी संपूर्ण देशातले अर्धसैनिक बल आणून प. बंगालात उतरवले तरी ममता बॅनर्जी यांचा पराभव होणे शक्य नाही. या सगळ्यात मोदी व शहा स्वतःच्याच अब्रूचे धिंडवडे काढून घेत आहेत. मोदी काळातील निवडणूक आयोगाच्या बेइमानीचा काळाकुट्ट अध्याय भविष्यात लिहिला जाईल. लोकशाहीच्या गारद्यांत भारताचा हा … Continue reading सामना अग्रलेख – प. बंगालातील लढाई, निवडणूक आयोगाचे अराजक