सामना अग्रलेख – माझा देश, माझे कुंकू! पाकिस्तानशी क्रिकेट खेळणे हा राष्ट्रद्रोहच!

पाकिस्तानबरोबर क्रिकेट सामना म्हणजे पहलगामनंतरचा आणखी एक भयंकर ‘दहशतवादी’ हल्ला आहे. हा राष्ट्रद्रोहच आहे. जावेद मियांदाद पाकिस्तानी क्रिकेटची वकालत करण्यासाठी ‘मातोश्री’वर पोहोचला तेव्हा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी त्याला तोंडावर सांगितले, ‘‘जोपर्यंत कश्मीरात हिंदूंचे रक्त तुम्ही सांडत आहात तोपर्यंत पाकिस्तानबरोबर क्रिकेट होणार नाही. दहशतवाद आणि क्रिकेट एकत्र चालणार नाही!’’ असे ठणकावून सांगणारे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कुठे … Continue reading सामना अग्रलेख – माझा देश, माझे कुंकू! पाकिस्तानशी क्रिकेट खेळणे हा राष्ट्रद्रोहच!