सामना अग्रलेख – इराण सरेंडर होत नाही, महायुद्धाकडे जग

अमेरिका एक युद्धाची परिस्थिती निर्माण करते, नाहीतर आपल्याला ‘सरेंडर’ होणारी सरकारे व पंतप्रधान निर्माण करते. जगभरातले हे चित्र असमतोल निर्माण करणारे आहे. इराण-इस्रायल युद्धाचा अंतिम निकाल काय लागतो ते पाहायला हवे, पण दोन्ही बाजूला मानवी जिवांचा नाहक बळी जात आहे. नेतान्याहू यांनी जीव वाचविण्यासाठी दुसऱ्या देशात पलायन केल्याची बातमीदेखील चिंताजनक आहे. लोकांनी मरायचे, नेत्यांनी युद्धभूमीवरून … Continue reading सामना अग्रलेख – इराण सरेंडर होत नाही, महायुद्धाकडे जग