पिशवीतील मृत अर्भकप्रकरणात अधिकाऱ्यांची एकमेकांकडे बोटे, ‘सामना’च्या दणक्यानंतर आरोग्य विभागात भागमभाग

शववाहिनी न मिळाल्याने एका आदिवासी पित्याला त्याचे मृत अर्भक पिशवीत घालून नाशिक सिव्हिल हॉस्पिटल ते खोडाळ्यातील जोगलवाडी असा तब्बल 90 किलोमीटरचा प्रवास एसटीने करावा लागला. याबाबत दैनिक ‘सामना’ने वृत्त प्रसिद्ध करत आरोग्य विभागाची अब्रू वेशीवर टांगली. त्यानंतर आज प्रशासनाची एकच भागमभाग झाली असून आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी एकमेकांकडे बोटे दाखवत जबाबदारीतून हात झटकले आहेत. खोडाळापासून चार … Continue reading पिशवीतील मृत अर्भकप्रकरणात अधिकाऱ्यांची एकमेकांकडे बोटे, ‘सामना’च्या दणक्यानंतर आरोग्य विभागात भागमभाग