रोखठोक – कामचोर मंत्रिमंडळ मराठवाड्यातील पुराशी सामना कसा करणार?

फडणवीस यांचे मंत्रिमंडळ कामचोर आणि बिनकामाचे आहे. ते मराठवाड्यातील पूरपरिस्थितीशी सामना कसा करणार? त्यात राज्याच्या विधिमंडळात विरोधी पक्षनेता नाही. मराठवाड्यातील जनतेचा आक्रोश सरकार दरबारी कोण मांडणार? मराठवाड्यातील आजचे चित्र मन पिळवटून टाकणारे आहे. सर्व काही नष्ट झाले आहे. जणू काही रझाकारांच्या जुलमी फौजा गावागावांत पाण्याच्या लाटांसारख्या घुसल्या व त्यांनी गावेच्या गावे उद्ध्वस्त केली. कळंबच्या इटकूर … Continue reading रोखठोक – कामचोर मंत्रिमंडळ मराठवाड्यातील पुराशी सामना कसा करणार?