रोखठोक – पराक्रम नक्की कोणी केला?
‘ऑपरेशन सिंदूर’ कारवाईची माहिती जगाला कळविण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी अनेक देशांत सर्वपक्षीय शिष्टमंडळे पाठवून बहार आणली. रिगा, लातविया, अल्जेरिया, कोलंबिया, Sierra Leone, मोनरोविया, लाईबेरिया अशा देशांतदेखील भारतीय शिष्टमंडळे गेली व इकडे पंतप्रधान मोदी लष्करी गणवेशात राजकीय प्रचारात दंग राहिले. त्यांच्या भक्तांनी लष्करी गणवेशातले मोदींचे फोटो वापरून राजकारण सुरू केले. भारतीय न्याय संहिता लष्करी गणवेशाच्या गैरवापरास … Continue reading रोखठोक – पराक्रम नक्की कोणी केला?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed