Sachin Tendulkar सचिन तेंडुलकरचे हे 9 विक्रम मोडणं जरा कठीणच, वाचा सविस्तर…

आज 24 एप्रिल… क्रिकेटच्या देवाचा वाढदिवस. क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणजे सचिन रमेश तेंडुलकर. सचिनचा जन्म 24 एप्रिल 1973 मध्ये झाला. सचिनने आपल्या कारकिर्दीत अनेक रेकॉर्ड रचले, मोडले, त्यांची उंची आणखी वाढवली. 2013 साली क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या सचिनचा उल्लेख आजही प्रत्येक सामन्यावेळी केला जातो. अद्यापही सचिनचे अनेक रेकॉर्ड आबाधित आहेत. आपल्या क्रिकेट करिअरमध्ये सचिनने 200 … Continue reading Sachin Tendulkar सचिन तेंडुलकरचे हे 9 विक्रम मोडणं जरा कठीणच, वाचा सविस्तर…