फॅक्चर हात, तरीही दिली साथ; गुरशरणच्या जिद्दीमुळे सचिनचे शतक पूर्ण झाले अन् टीम इंडियाचे तिकीट मिळाले

क्रिकेटचा देव मानला जाणारा मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकर याने एका कार्यक्रमात बोलताना आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळातील एक प्रेरणादायी आठवण सांगितली. इराणी करंडक १९८९-९० मधील दिल्लीविरुद्धच्या सामन्यात माजी क्रिकेटपटू गुरशरण सिंग यांनी दाखवलेल्या जिद्दीची गोष्ट सचिनने सांगितली. त्या निर्णायक सामन्यात शेष भारताचा संघ ५५४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना संघर्ष करत होता. २०९ धावांवर ९ विकेट्स … Continue reading फॅक्चर हात, तरीही दिली साथ; गुरशरणच्या जिद्दीमुळे सचिनचे शतक पूर्ण झाले अन् टीम इंडियाचे तिकीट मिळाले