सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर ‘मातोश्री’वर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घेतली भेट

शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मंगळवारी भारतरत्न, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि महान क्रिकेटपटू लिटिल मास्टर सुनील गावस्कर यांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य, तेजस ठाकरे उपस्थित होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदा विराजमान झाल्यानंतर प्रथमच सचिन तेंडुलकर आणि सुनील गावस्कर यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी पुष्पगुच्छ देऊन … Continue reading सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर ‘मातोश्री’वर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घेतली भेट