नवशिक्यांसाठी हिंदुस्थानातील सुरक्षित ट्रेक्स, निसर्गाच्या सोबतीने रोमांचक अनुभवांचे साक्षीदार व्हा

हिंदुस्थानात प्रत्येक प्रातांची एक खासियत आहे. हिमालयातील उंच पर्वतरांगा, हिरवीगार जंगले आणि पश्चिम घाटातील डोंगरदऱ्या — ट्रेकिंग प्रेमींसाठी मोठे आकर्षण आहे. विशेष म्हणजे, ट्रेकिंगमध्ये नवीन असणाऱ्यांसाठीही हिंदुस्थानात अनेक सोपे आणि सुरक्षित हायकिंग मार्ग उपलब्ध आहेत. या ट्रेकसाठी विशेष तांत्रिक कौशल्य किंवा अत्यंत शारीरिक तंदुरुस्तीची गरज नसते. जर तुम्ही ट्रेकिंगमध्ये नवखे असाल आणि उगवता सूर्योदय, जंगलातील … Continue reading नवशिक्यांसाठी हिंदुस्थानातील सुरक्षित ट्रेक्स, निसर्गाच्या सोबतीने रोमांचक अनुभवांचे साक्षीदार व्हा