IPL 2025 – ‘टोपी’ची अशी ही पळवापळवी! साई सुदर्शनने कोहलीकडून ऑरेंज कॅप खेचून घेतली

टोपी कुणीही उडवू शकतो, याची कल्पना गेल्या आठवड्यात आली होती आणि ती उडवाउडवी रविवारी पाहायलाही मिळाली. एकाच दिवशी चक्क तीन डोक्यांवर ऑरेंज कॅप सजली होती. मात्र, साई सुदर्शनने अवघ्या एका दिवसांत आपली कॅप पुन्हा मिळवली आणि फलंदाजांमध्ये आपले अव्वल स्थान पुन्हा बळकावले आहे. रविवारी साई सुदर्शन 417 धावांवर अब्बल होता. मात्र, त्याच दिवशी मुंबईच्या डावात … Continue reading IPL 2025 – ‘टोपी’ची अशी ही पळवापळवी! साई सुदर्शनने कोहलीकडून ऑरेंज कॅप खेचून घेतली