राहुल गांधींनी टाकलेल्या बॉम्बनं भाजपच्या अब्रुच्या चिंधड्या उडाल्या, त्यांच्यावर तोंड लपवण्याची पाळी; संजय राऊतांचा हल्लाबोल

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाची पोलखोल केली. महाराष्ट्र, कर्नाटक निवडणुकीत झालेल्या मतचोरीचा घोटाळा राहुल गांधी यांनी समोर आणला. राहुल गांधी यांनी टाकलेल्या बॉम्बमुळे भारतीय जनता पक्षाच्या अब्रुच्या चिंधड्या उडालेल्या असून त्यांच्यावर तोंड लपवण्याची पाळी आल्याचा हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते. राहुल … Continue reading राहुल गांधींनी टाकलेल्या बॉम्बनं भाजपच्या अब्रुच्या चिंधड्या उडाल्या, त्यांच्यावर तोंड लपवण्याची पाळी; संजय राऊतांचा हल्लाबोल