‘बिग बॉसच्या 18’ पर्वाची सुरुवात झाली आहे. गेल्या दीड दशकांपासून भिनेता सलमान खान या शोचे सूत्रसंचालन करतो. या शो चे सूत्रसंचालन करण्यासाठी तो एवढी रक्कम घेतो की, आक़डा ऐकून थक्क व्हाल.
‘बिग बॉसचा 18’ चा सिझन 6 ऑक्टोबरपासून सुरु झाला असून 100 दिवसांचा हा शो असणार आहे. सलमान खान या शोचे सूत्रसंचलन करतोय. मनोरंजन सृष्टीतील एका अहवालानुसार, सलमान खान एका महिन्यासाठी 60 कोटी मानधन घेणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार हे महिन्याचे एवढे मानधन सलमानला संपूर्ण सीझनसाठी म्हणजेच 15 आठवड्यांसाठी मिळणार आहे.
गेल्या सीजन पासून त्याचे मानधन प्रति एपिसोड एक रकमी करण्याची त्याची मागणी असल्याचंही या अहवालात सांगण्यात आले आहे .