संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या धगधगत्या इतिहासातून नव्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पुढाकाराने दादर छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे ‘संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालन’ उभारण्यात आले आहे. पण चार वर्षे महापालिकेतील प्रशासकीय राजवटीत या दालनाची अक्षम्य हेळसांड झाली. नगरविकास विभागाच्या इशाराऱ्यावर चालणाऱ्या प्रशासनाने दालनाची भग्नावस्था करून ठेवली. … Continue reading संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालन भग्नावस्थेत; छताला तडे, पाण्याची गळती, भिंतींना बुरशी, कुबट उग्र दर्प, कबुतरांचा ताबा… सारेच भीषण
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed