गोव्यातील अभयारण्यात वाघिणीचा मृत्यू

24

सामना ऑनलाईन, पणजी

गोव्यातील बोंडला अभयारण्यातील एका वाघिणीचा बुधवारी संध्याकाळी मृत्यू झाला. संध्या असं या वाघिणीचं नाव असून २००९ पासून ती या अभयारण्यात होती. संध्या ही अभयारण्यात येणाऱ्या पर्यटकांसाठई मुख्य आकर्षण होती. तिचा मृत्यू हा नैसर्गिक असल्याचं सांगण्यात आलं आहे. जवळपास १४ वर्षांची ही वाघीण विशाखापट्टणम येथील इंदिरा गांधी झूलॉजिकल पार्क मधून २००९ साली आणण्यात आली होती.

आपली प्रतिक्रिया द्या