क्रिकेटचे मैदान गाजवणारा डोंबिवलीतील ‘सचिन’ हरपला

संजयला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती. त्याने अनेक क्रिकेट स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. परिसरातील क्रिकेट स्पर्धांमध्ये डोंबिवलीचा ‘सचिन’ अशीच त्याची ओळख होती. गोरा रंग आणि कुरळे केस यामुळे सचिन तेंडुलकरशी त्याची तुलना केली जात असे. डोंबिवलीतील क्रिकेटची मैदाने गाजवणारा आमचा ‘सचिन’ गेला हो.. असा टाहो संजय लेले यांचे बंधू माधव लेले यांनी डोंबिवली, फोडला तेव्हा उपस्थितांच्या … Continue reading क्रिकेटचे मैदान गाजवणारा डोंबिवलीतील ‘सचिन’ हरपला