…तोपर्यंत बदला पूर्ण होणार नाही! सर्वपक्षीय बैठकीत शिवसेनेने मांडली भूमिका, संजय राऊत यांचे ट्विट

जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा बदला हिंदुस्थानने मंगळवारी घेतला. हिंदुस्थानी लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. पीओके आणि पाकिस्तानमध्ये 100 किलोमीटर आत घुसून हिंदुस्थानने दहशतवादी तळ उडवले. यामुळे हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील तणाव प्रचंड वाढला असून याच पार्श्वभूमीवर गुरुवारी राजधानी दिल्लीमध्ये सर्वपक्षीय बैठक पार पडली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या … Continue reading …तोपर्यंत बदला पूर्ण होणार नाही! सर्वपक्षीय बैठकीत शिवसेनेने मांडली भूमिका, संजय राऊत यांचे ट्विट