निवडणूक अधिकाऱ्यांवर मंत्र्यांकडून दबाव; शिंदेंच्या घराबाहेर RO च्या गाड्या, नार्वेकरांचे CCTV फुटेजही गायब, संजय राऊतांच्या आरोपांनी खळबळ

राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी दाखल अर्ज माघारी घेण्याची मुदत आज दुपारी 3 वाजता संपणार आहे. मात्र अर्ज मागे घ्यावा आणि निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी धमक्या, ब्लॅकमेलिंग, पैशाचा वापर सुरू आहे. निवडणूक अधिकाऱ्यांवरही मंत्र्यांकडून दबाव टाकला जात आहे, असा खळबळजनक आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी सकाळी माध्यमांशी बोलताना केला. संजय राऊत … Continue reading निवडणूक अधिकाऱ्यांवर मंत्र्यांकडून दबाव; शिंदेंच्या घराबाहेर RO च्या गाड्या, नार्वेकरांचे CCTV फुटेजही गायब, संजय राऊतांच्या आरोपांनी खळबळ