भाजप म्हणजे ‘डरपोक’ लोकांची ‘डी गँग’, नाशिकमधील पदाधिकाऱ्यांच्या भाजप प्रवेशावर संजय राऊत यांचा घणाघात

आजचा भारतीय जनता पक्ष डरपोक लोकांची ‘डी गँग’ झाला आहे. भाजपमध्ये चारित्र्यवान माणसांना प्रवेश मिळत नाही. बलात्कार, विनयभंग, भ्रष्टाचार, घोटाळे, चोऱ्या, दरोडे असे गुन्हे असलेले सर्टिफिकीट घेऊन या, मगच तुम्हाला भाजपमध्ये प्रवेश मिळेल. हीच भाजपची आचारसंहिता झाली आहे. उद्या भाजप दाऊद इब्राहिमलाही पक्ष प्रवेश देईल, असा जबरदस्त घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय … Continue reading भाजप म्हणजे ‘डरपोक’ लोकांची ‘डी गँग’, नाशिकमधील पदाधिकाऱ्यांच्या भाजप प्रवेशावर संजय राऊत यांचा घणाघात