मिंधे गटाला शहा आणि फडणवीसांनी महाराष्ट्र लुटीचा परवाना दिला आहे, संजय राऊत यांची टीका

संजय शिरसाट यांच्या मुलाने मूळ किंमतीपेक्षा कमी दरात 67 कोटी रुपयांची प्रॉपर्टी विकत घेतली, असा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. तसेच मिंधे गटाला शहा आणि फडणवीसांनी महाराष्ट्र लुटीचा परवाना दिला आहे अशी टीकाही संजय राऊत यांनी केली. आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, दबावाचे विषय … Continue reading मिंधे गटाला शहा आणि फडणवीसांनी महाराष्ट्र लुटीचा परवाना दिला आहे, संजय राऊत यांची टीका