माणसं प्रेमानं जिंकता येतात, मग 50-50 कोटींचा काय प्रकार होता? संजय राऊत यांचे देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर

विधान परिषद निवडणुकीत झालेल्या घोडेबाजारावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत घोडेबाजार कसा झालाय ते आम्हालाही माहीत आहे आणि तुम्हालाही, मला तोंड उघडायला लावू नका, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी दिला. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माणसं प्रेमाने जिंकता येतात, असे म्हटले होते. यावरून आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) … Continue reading माणसं प्रेमानं जिंकता येतात, मग 50-50 कोटींचा काय प्रकार होता? संजय राऊत यांचे देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर