पहलगाममध्ये 26 जणांचा मृत्यू, सरकारच्या गाफीलपणामुळे हा मानवी संहार; संजय राऊत यांचा घणाघात

पहलगाममध्ये 26 पर्यटकांचा मृत्यू झाला हे गृहमंत्रालयाचे अपयश आहे अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केली. तसेच पहलगाममध्ये 26 जणांचा मृत्यू झाला, सरकराच्या गाफीलपणामुळे हा मानवी संहार झाला असेही संजय राऊत म्हणाले. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, इंदिरा गांधी म्हणाल्या की, पाकिस्तानच्या कुरापती थांबत नाहियेत, तुम्ही … Continue reading पहलगाममध्ये 26 जणांचा मृत्यू, सरकारच्या गाफीलपणामुळे हा मानवी संहार; संजय राऊत यांचा घणाघात