ज्ञानेश कुमार यांना पद्मविभूषण द्या म्हणणाऱ्यांचा मेंदू नॅशनल म्युझियममध्ये ठेवावा, संजय राऊत यांचा टोला

केंद्रीय निवडणूक आयोगातील मतभेद आणि भ्रष्टाचार चव्हाट्यावर आल्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. विरोधक आक्रमक झालेले असताना पश्चिम बंगाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष समिक भट्टाचार्य ज्ञानेश कुमार यांना पद्मभूषण किंवा पद्मविभूषण पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी केली आहे. यावरून आता शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपवर तोफ डागली असून हा देश, … Continue reading ज्ञानेश कुमार यांना पद्मविभूषण द्या म्हणणाऱ्यांचा मेंदू नॅशनल म्युझियममध्ये ठेवावा, संजय राऊत यांचा टोला