नैतिकतेच्या आधारावर नरहरी झिरवाळ यांनी राजीनामा दिला पाहिजे, मंत्रालयातील ACB च्या कारवाईवरून संजय राऊत यांची मागणी

महायुती सरकारमधील अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयात तोडपाणी होत असल्याचे समोर आले आहे. मेडिकल स्टोअरच्या परवान्याचे निलंबन रद्द करण्यासाठी लाच घेताना झिरवाळ यांच्या कार्यालयातील लिपिकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी झडप घातली. त्या लिपिकाने झिरवाळांच्या खासगी सचिवाच्या सांगण्यावरून लाच घेतल्याची कबुली दिल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, … Continue reading नैतिकतेच्या आधारावर नरहरी झिरवाळ यांनी राजीनामा दिला पाहिजे, मंत्रालयातील ACB च्या कारवाईवरून संजय राऊत यांची मागणी