“महाराष्ट्रात ‘फडणवीस अ‍ॅक्ट’ लागू, समज देऊन सोडून द्यायचं अन् बाकीच्यांना…” संजय राऊतांचा घणाघात, राष्ट्रपतींची भेट घेण्याचा इशारा

महाराष्ट्रामध्ये नवीन फडणवीस अ‍ॅक्ट आला आहे, अशी घणाघाती टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केली. बाकी सगळ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, त्यांना जनसुरक्षा कायद्याखाली, भ्रष्टाचार विरोधी कायद्याखाली अटक होईल. पण मंत्रिमंडळातील जे अपराधी आहेत. ज्यांची जागा तुरुंगात असायला हवी, त्यांना फक्त समज देऊन माफ केले जाईल. वाशिंग मशीननंतर महाराष्ट्रात आता हा … Continue reading “महाराष्ट्रात ‘फडणवीस अ‍ॅक्ट’ लागू, समज देऊन सोडून द्यायचं अन् बाकीच्यांना…” संजय राऊतांचा घणाघात, राष्ट्रपतींची भेट घेण्याचा इशारा