पूरग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार मदत द्या आणि पीएम केअर फंडातून कर्जमाफी करा! – संजय राऊत

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी पूरग्रस्त मराठवाड्याचा दौरा केला. उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावरच नाही तर बांधाच्या पलीकडेही गेले. या दौऱ्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार मदत द्या आणि पीएम केअर फंडातून शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करा अशी मागणी केली. याचाच पुनरुच्चार शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी सकाळी माध्यमांशी बोलताना केला. संजय … Continue reading पूरग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार मदत द्या आणि पीएम केअर फंडातून कर्जमाफी करा! – संजय राऊत