Photo – ईडी कार्यालयाकडे निघण्यापूर्वी संजय राऊत यांनी आईची भेट घेतली… त्यावेळचे भावुक क्षण…

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी ईडी कार्यालयाकडे निघण्यापूर्वी  आईची भेट घेतली. त्यावेळी सर्व कुटुंबीय भावुक झाले होते. आईची भेट घेतल्यानंतर ते ईडी कार्यालयाकडे निघाले.