मुख्यमंत्री नक्की मराठीच आहे की त्यांच्या अंगात मोरारजी देसाईंचा आत्मा शिरलाय? संजय राऊत यांचा फडणवीसांवर हल्लाबोल

मीरा-भाईंदरमध्ये ‘मराठी मोर्चा’ला घाबरलेल्या सरकारने प्रचंड दडपशाही सुरू केली आहे. पोलीस प्रचंड राजकीय दबावाखाली असून मोर्चा निघू नये म्हणून जमावबंदीच्या नोटिसा काढण्यात आल्या असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या, कार्यकर्त्यांची धरपकड सुरू करण्यात आली. यावर आता शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी तीव्र शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मंगळवारी माध्यमांशी बोलताना राऊत यांनी मुख्यमंत्री … Continue reading मुख्यमंत्री नक्की मराठीच आहे की त्यांच्या अंगात मोरारजी देसाईंचा आत्मा शिरलाय? संजय राऊत यांचा फडणवीसांवर हल्लाबोल