शिंदे व ‘सुरत-गुवाहाटी’ला गेलेल्या त्यांच्या सर्व मंडळींनी…! संजय राऊत यांचा चिमटा, एकनाथ शिंदेंना पाठवली पुस्तकाची प्रत

ईडीने बेकायदेशीररित्या तुरुंगात टाकलेले असताना 100 दिवसात आलेल्या अनुभवांवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांचे ‘नरकातील स्वर्ग’ हे पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. या पुस्तकाला तुफान प्रतिसाद मिळत आहे. त्याच सोबत खुद्द संजय राऊत यांनी राज्यातील विविध नेत्यांना आपल्या पुस्तकाची प्रत पाठवून झणझणीत अंजन घालण्याचे काम केल्याचे बोलले जात आहे. शुक्रवारी, सकाळी … Continue reading शिंदे व ‘सुरत-गुवाहाटी’ला गेलेल्या त्यांच्या सर्व मंडळींनी…! संजय राऊत यांचा चिमटा, एकनाथ शिंदेंना पाठवली पुस्तकाची प्रत