महाराष्ट्राच्या राजकीय जीवनातला काळा दिवस; अजित पवारांशिवाय राज्याचं राजकारण बेचव आणि अळणी! – संजय राऊत

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीत झालेल्या भीषण विमान अपघातात निधन झाले. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणावर शोककळा पसरली असून महाराष्ट्राच्या राजकीय जीवनातला काळा दिवस असल्याची प्रतिक्रिया शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी दिली. अजित पवारांशिवाय राज्याचं राजकारण, समाजकारण बेचव आणि अळणी होईल, असे ते बुधवारी सकाळी माध्यमांशी बोलताना म्हणाले. संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्राच्या … Continue reading महाराष्ट्राच्या राजकीय जीवनातला काळा दिवस; अजित पवारांशिवाय राज्याचं राजकारण बेचव आणि अळणी! – संजय राऊत