अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूवरून महाराष्ट्रात संशयाचे वातावरण आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या विमान अपघाताची टाईमलाईन पत्रकारांसमोर मांडत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. इस्रायलची मोसाद हेर संस्था ज्या पद्धतीने आपल्या शत्रूंना संपवण्यासाठी हातखंडे वापरते तशा पद्धतीने अजितदादांचा घातपात केला गेला असा जाहीर आरोप रोहित पवार यांनी केल्याने एकच … Continue reading अजित पवारांची घटना प्रथमदर्शनी अपघात वाटत असली, तरी 24 तासांतील घडामोडींमुळे संशयाला जागा! – संजय राऊत
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed