अजित पवार ज्या कंपनीच्या विमानातून प्रवास करत होते त्या कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांचा सवाल

अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत संशयाचा धूर कायम आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सादरीकरण करत या अपघातावर अनेक सवाल उपस्थित केले. त्यानंतर या विमान अपघाताची एएआयबीकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून तपासातून काही निष्पन्न होणार नाही, असे … Continue reading अजित पवार ज्या कंपनीच्या विमानातून प्रवास करत होते त्या कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांचा सवाल