महापौर पदावर दावा सांगा म्हणून शिंदेंना दिल्लीतून चावी देणारा कोण? संजय राऊत यांचा गौप्यस्फोट, फोडाफोडीचा खेळ आता भाजप-शिंदे गटात

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालाला चार दिवस झाले तरी मुंबईत महापौर कोणाचा होणार हे स्पष्ट झालेले नसून, याबाबत सस्पेन्स वाढत चालला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर आहेत तर, शिंदे गटाने आपले नगरसेवक पंचतारांकित हॉटेलमध्ये कोंडून ठेवले आहेत. पडद्यामागे बऱ्याच घडामोडी होत असून यावर आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली … Continue reading महापौर पदावर दावा सांगा म्हणून शिंदेंना दिल्लीतून चावी देणारा कोण? संजय राऊत यांचा गौप्यस्फोट, फोडाफोडीचा खेळ आता भाजप-शिंदे गटात