ठाकरे बंधुंच्या घट्ट युतीतून मुंबईवर भगवा फडकेल आणि मराठी महापौर होईल! संजय राऊत यांचा ठाम विश्वास

मुंबईमध्ये भाजपचा महापौर व्हावा हा आदेश अमित शहा यांचा आहे. भाजपचा महापौर होईल म्हणजे तो मराठी माणूस नाही. एकनाथ शिंदेंनीही मुंडी हलवून किंवा दाढी हलवून त्याला मान्यता दिली. पण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या घट्ट युतीतून मुंबईवर मराठी माणसाचा भगवा फडकेल आणि मराठी महापौर होईल, असा ठाम विश्वास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार … Continue reading ठाकरे बंधुंच्या घट्ट युतीतून मुंबईवर भगवा फडकेल आणि मराठी महापौर होईल! संजय राऊत यांचा ठाम विश्वास