“चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्या दोन गटात भानगडी सुरू राहिल्या; शेवटपर्यंत त्यांच्यामध्ये एकमत झाले नाही, त्यामुळे…”, संजय राऊत स्पष्टच बोलले

चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्या दोन गटांमध्ये घमासान सुरू होते. दोन्ही गटाच्या नेत्यांशी आमचे लोक वारंवार चर्चा करत होते. पण शेवटच्या मिनिटांपर्यंत काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये एकमत झाले नाही. त्यांच्यात एकवाक्यता नव्हती आणि शेवटपर्यंत भानगडी सुरू होत्या. त्यामुळे जे पक्ष तुम्हाला पाठिंबा देणार होते त्यांना तटस्थ राहावे लागले किंवा वेगळा निर्णय घ्यावा लागला, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, … Continue reading “चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्या दोन गटात भानगडी सुरू राहिल्या; शेवटपर्यंत त्यांच्यामध्ये एकमत झाले नाही, त्यामुळे…”, संजय राऊत स्पष्टच बोलले