मला मुख्यमंत्री करा, संपूर्ण गटासह भाजपात विलिन व्हायला तयार! मिंध्यांच्या दिल्ली दौऱ्यात काय घडलं? संजय राऊतांनी केलं उघड

विधिमंडळाचे अधिवेशन सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रातोरात दिल्लीकडे धाव घेतली होती. त्यांच्या या दौऱ्याबाबत आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी मोठा खुलासा केला आहे. गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने शिंदेंनी त्यांचे गुरू अमित शहा यांची चरण पूजा केली. तसेच नेहमीप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांच्या तक्रारीही केल्या. एवढेच नाही तर मराठी माणसाची एकजूट झाली, तर … Continue reading मला मुख्यमंत्री करा, संपूर्ण गटासह भाजपात विलिन व्हायला तयार! मिंध्यांच्या दिल्ली दौऱ्यात काय घडलं? संजय राऊतांनी केलं उघड