गुरूपौर्णिमेनिमित्त दिल्लीत शहांचे चरण धुवून शिदेंनी आशीर्वाद घेतले, मराठी एकजूट कशी फोडता येईल यावर दोघांत चर्चा! – संजय राऊत

महाराष्ट्रात सुरू असलेले पावसाळी अधिवेशन अर्धवट सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी रात्री अचानक दिल्लीत धाव घेतली होती. दिल्लीत त्यांनी भाजपच्या बड्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्याची चर्चा गुरुवारी दिवसभर राज्यात सुरू होती. मात्र या दौऱ्याचा तपशील गुलदस्त्यात होता. आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी याबाबत खळबळजनक ट्विट केले आहे. गुरूपौर्णिमेनिमित्त दिल्लीत गुरू … Continue reading गुरूपौर्णिमेनिमित्त दिल्लीत शहांचे चरण धुवून शिदेंनी आशीर्वाद घेतले, मराठी एकजूट कशी फोडता येईल यावर दोघांत चर्चा! – संजय राऊत