मंत्रालयात अंडरवर्ल्ड! समांतर सरकारमुळे राजकीय अराजक; संजय राऊत यांनी महायुतीची पिसं काढली

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात समांतर सरकार चालवायला सुरुवात करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच आव्हान दिले आहे. मंत्रालयातील मुख्यमंत्री वॉर रूमच्या धर्तीवर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतःचा को-ऑर्डिनेशन रूम सुरू करून आपले वेगळे सत्ताकेंद्र निर्माण करण्याचा प्रयत्न चालविला आहे. हे कमी म्हणून की काय, स्वतंत्र वैद्यकीय कक्षाची निर्मिती करून महायुती सरकारमध्ये आपली वेगळी चूल मांडल्याने मंत्रालयात … Continue reading मंत्रालयात अंडरवर्ल्ड! समांतर सरकारमुळे राजकीय अराजक; संजय राऊत यांनी महायुतीची पिसं काढली