बाळासाहेब असताना किरीट सोमय्या EVM हॅकर्सला घेऊन सेना भवनात आले, प्रात्यक्षिक दाखवलं अन्… संजय राऊत यांचा गौप्यस्फोट

मतदार याद्यांतील घोटाळा, ईव्हीएम हॅक, फेरतपासणीच्या नावाखाली मतदार याद्यातून हटवण्यात येणारे नावे यावरून विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांना आणि निवडणूक आयोगाला सळो की पळो करून सोडले आहे. मतचोरीच्या मुद्द्यावरून सोमवारी इंडिया आघाडीच्या 300 खासदारांनी निवडणूक आयोगावर मोर्चाही काढला. याच दरम्यान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. बाळासाहेब असताना भाजप नेते … Continue reading बाळासाहेब असताना किरीट सोमय्या EVM हॅकर्सला घेऊन सेना भवनात आले, प्रात्यक्षिक दाखवलं अन्… संजय राऊत यांचा गौप्यस्फोट