पाणी, व्यवहार बंद केले, मग पाकिस्तानशी क्रिकेट कशासाठी? भाजप समर्थक सट्टेबाजांसाठी? संजय राऊत कडाडले

हिंदुस्थान-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त करत केंद्रातील मोदी सरकारवर हल्ला चढवला आहे. एका बाजुला तुम्ही म्हणताय की, पाणी आणि रक्त एकत्र वाहणार नाही. पाकिस्तानला जाणारे सिंधू नदीचे पाणी अडवू. मग क्रिकेट आणि रक्त एकत्र कसे याचे उत्तर द्यावे लागेल. हा निर्लज्जपणा असून दुसऱ्याचे सरकार असताना हा … Continue reading पाणी, व्यवहार बंद केले, मग पाकिस्तानशी क्रिकेट कशासाठी? भाजप समर्थक सट्टेबाजांसाठी? संजय राऊत कडाडले