मुंबईत संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासारखं वातावरण; ही लढाई लोकशाही वाचवण्यासाठी, हे काँग्रेसनं समजून घ्यावं! – संजय राऊत

काँग्रेस पक्ष हा आमचा इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीतील मित्र पक्ष आहे. या दोन्ही आघाड्या या एकाच पक्षामुळे निर्माण झाल्या नाहीत. त्यात काँग्रेस बरोबर आमच्या सारखे अनेक पक्ष आहेत. म्हणून महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी निर्माण झाली. मुंबई महानगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत कुणीतरी वेगळी भूमिका घेतली असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. पण … Continue reading मुंबईत संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासारखं वातावरण; ही लढाई लोकशाही वाचवण्यासाठी, हे काँग्रेसनं समजून घ्यावं! – संजय राऊत