तुमची निष्ठा तिकिटावर की पैशावर? त्यांना लगेच दुसऱ्या पक्षात तिकीट कसं मिळतं? – संजय राऊत

महानगरपालिका निवडणुकीसाठी मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी प्रचंड गोंधळ पाहायला मिळाला. तिकीट न मिळाल्याने अनेकांनी गोंधळ घालत आक्रोश केला. तर काहींनी पक्षांतर करून तिकीटही मिळवले. यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे. तुमची निष्ठा तिकिटावर की पैशावर? त्यांना लगेच दुसऱ्या पक्षात तिकीट कसे मिळते? … Continue reading तुमची निष्ठा तिकिटावर की पैशावर? त्यांना लगेच दुसऱ्या पक्षात तिकीट कसं मिळतं? – संजय राऊत